Maharashtra Day 2021 : जय जय महाराष्ट्र माझा : महाराष्ट्र दिन विशेष स्फूर्तिगीतांची स्वरमैफल

Continues below advertisement

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली असून अनेक कोरोना रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज 'महाराष्ट्र दिन' साजरा करण्यात आला आहे. राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र दिन साजरा करत या संकटात लढण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram