Maharashtra Day :राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शिवाजीपार्कमध्ये ध्वजारोहण : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 May 2023 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. राज्यभरात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय... त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदेंनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं...
तर राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजीपार्कमध्ये ध्वजारोहण केलं तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात ध्वजारोहण केलं... आणि जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या