Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र दिनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मुंबईतील हुतात्मा चौकात निदर्शने
Continues below advertisement
महाराष्ट्र दिनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईत हुतात्मा चौकात निदर्शने केली... ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला धरणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा ५ गावं शेजारील राज्यात विलीन करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.. यावेळी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न शेतकरी करणार होते.. मात्र त्या पूर्वीच पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं... यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली...
Continues below advertisement