Dance Bar Controversy | Savari Bar प्रकरणी Kadam-Parab यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना

पावसाळी अधिवेशनात मुंबईतील Savari Bar वरून सुरू झालेला वाद आता अधिवेशन संपल्यानंतरही कायम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे Anil Parab आणि शिंदेंच्या शिवसेनेचे Kadam पितापुत्र यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. योगेश कदमांनी अनिल परबांविरोधात Hakkbhang आणण्याचा इशारा दिला आहे. यावर अनिल परबांनी देखील 'इटका जबाब पत्थरसे' म्हणत पत्रकार परिषद घेऊन Dance Bar संदर्भातले आणखी काही पुरावे सादर केले. एका नेत्याने म्हटले की, "तुमच्या पत्नीच्या नावाने हा Bar चालतो, त्या Bar मध्ये अश्लील Dance चालतो, अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृह राज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे. तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला. तुम्हाला लाज वाटते ना? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा." परबांवर Bar शिवाय गाळ उपसा आणि वाळू चोरीवरुन देखील आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. रामदास कदमांनी देखील अनिल परबांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी माझे कुटुंब संपवण्याचा विडा उचलल्याचे रामदास कदम म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola