Maharashtra Dam : राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा, मराठवाड्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा

Continues below advertisement

Dams Water Storage : राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा (Dams Water Storage) असल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील (Marathwada) धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा कमीच असल्याचे समोर आलं आहे.  औरंगाबाद विभागातील (Aurangabad Division) धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे 37 टक्के पाणीसाठा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram