Maharashtra Curfew | संचारबंदीतून गृहसेविका, स्वयंपाकी, वाहनचालक, सुश्रुषा कर्मचाऱ्यांना सूट

Continues below advertisement

संचारबंदीतून गृहसेविका, स्वयंपाकी, वाहनचालक, सुश्रुषा कर्मचाऱ्यांना सूट; मुंबई, ठाणे महानगरपालिकेची परवानगी, पुणे आणि इतर शहरांमध्येही आडकाठी केली जाणार नाही, तर प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमध्ये प्रवेश नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram