
Maharashtra Covid: महाराष्ट्राची चिंता वाढली, दिवसभरात 8 हजार 67 कोरोना रुग्णांची नोंद ABP Majha
Continues below advertisement
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झालीये. राज्यात २४ तासांत ८ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झालीये. तर १ हजार ७६६ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. आज ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात दिवसभरात ४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झालीय.
Continues below advertisement