COVID Guidelines : महाराष्ट्रातील कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार? Rajesh Tope आज घेणार पत्रकार परिषद

देशातील कोरोनाचे निर्बंध आता आणखीन शिथिल होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे  केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रत्येक राज्याच्या सचिवांना पत्र लिहिलंय.. राज्यांमध्ये लागू केलेल्या कोरोना निर्बंधांबबात पुर्नविचार करुन अनावश्यक निर्बंध हटवण्याच्या सूचना या पत्राच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान केंद्राचं पत्र प्राप्त झाल्यानंतर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोणत्या निर्बंधातून सूट मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola