Maharashtra Covid: 'कोरोना मृत्यूचे आकडे सरकारनं लपवले नाहीत'- Rajesh Tope | ABP Majha
Continues below advertisement
सध्याच्या गतीनं लसीकरण झालं तर येत्या २० दिवसात राज्याचं पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी लस न घेतलेल्या लोकांची गावनिहाय यादी
बनवून व्यक्तिगत मेसेज पाठवणार असल्याचंही सांगितलं. शिवाय, कोरोना मृत्यूचे आकडे राज्य सरकारनं कधीही लपवलेले नाहीत असंही टोपेंनी स्पष्ट केलं. तर राज्यात
तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉनचीच असेल, असा इशाराही राजेश टोपेंनी दिलाय.
Continues below advertisement
Tags :
Vaccination Rajesh Tope Complete Doscham One Hundred Percent Vishwas Health Minister Expressed