Maharashtra Covid: सावधान! महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, केंद्राचे राज्यांना निर्देश ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झालीय. मुंबईत काल दिवसभरात २० हजार १८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. या २० हजार रुग्णांपैकी फक्त एक हजार १७० रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच दिवसभरात कोरोनामुळं चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे धारावीतही चिंताजनक आकडेवारी समोर आलीय. धारावीतही कोरोनाचा स्फोट झालाय. काल दिवसभरात १०७ नव्या रुग्णांची नोंद झालीय. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णांपेक्षा ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे मुंबईबाबत प्रशासन काय निर्णय घेणार याकडं लक्ष लागलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram