Maharashtra Corruption : भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षीही अव्वल

Continues below advertisement

Maharashtra Corruption : भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षीही अव्वल

सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार; ९४ टक्के प्रकरणे प्रलंबित, दोषसिद्धी केवळ ८.२ टक्के
पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच मागितल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram