Maharashtra Corona Updates | राज्यात कोरोनाचा कहर सुरुच; काल दिवसभरात 25,681 नव्या रुग्णाची नोंद

महाराष्ट्रात मागील काल दिवसभरात 25 हजार 681 नव्या कोरोनाबाधितांचं निदान झालं आहे. तर 70 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत एकूण 24 लाख 22 हजार 021 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 21 लाख 89 हजार 965 जण कोरोनातून मुक्त झाले आहे. आतापर्यंत 53 हजार 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 77 हजार 560 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola