Maharashtra Coronavirus News : राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन

Maharashtra Coronavirus News : राज्यात पुन्हा कोरोनानं (Covid-19) डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola