Rahul Gandhi :भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात केंद्र सरकारकडून कपात, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Rahul Gandhi : भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात केंद्र सरकारने कपात केली आहे. पीएफचे व्याजदर कमी करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Rahul Gandhi Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News PF एबीपी माझा मराठी बातम्या मराठी बातम्या एबीपी माझा Abp Maza Marathi Live Live Tv Government Abp Maza Live