coronavirus | औरंगाबादेत, पुण्यात नवे रूग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 33 वर

Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 33 वर पोहचला आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात लागू असलेले निर्बंध आता राज्यभरात लागू होणार आहेत. राज्यभरातली चित्रपटगृहं, नाट्यगृहं, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि म्युझियम आता 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram