Maharashtra Corona Update : मुंबईत दिवसभरात 320 कोरोनाबाधित, 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू : ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना हा आता गंभीर आजार राहिलेला नाही. तो आता ठराविक भागातच दिसतोय, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. येत्या १० दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. पण कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होणार नाही. आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली त री त्यांना रुग्णालयांत उपचार घेण्याची फारशी गरज पडणार नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण XBB.1.16 या व्हेरियंटमुळं वाढत असून, हा व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे.