Ratnagiri जिल्ह्यात 6 ते 7 दिवसांच्या Lockdownची शक्यता; आजच्या बैठकीत निर्णय : पालकमंत्री उदय सामंत

पुढची बातमी रत्नागिरी वासियांसाठी महत्त्वाची. रत्नागिरी जिल्ह्यात 6 ते 7 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू शकतो, असा अंदाज आहे. आज दुपारी होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भातील निर्णयाचा अंदाज व्यक्त केला जातोय. पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचा अंदाज आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola