Maharashtra : महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारची नवी नियमावली ABP Majha
Continues below advertisement
आजपासून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी निर्बंध पाळावे लागणार, परराज्यातून येणाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लशीचे दोन डोस आणि आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक
Continues below advertisement