Maharashtra Corona Death : कोरोना काळात महाराष्ट्रात किती मृत्यू झाले? EXPLAINER VIDEO
महाराष्ट्रात प्रत्येक कोरोना बाधित मृत्यूची नोंद सरकारनं घेतली असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात गेल्या दीड वर्षात आधीच्या वर्षी पेक्षा अधिक मृत्यू झाल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. महाराष्ट्रातल्या गेल्या तीन वर्षांतील मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केली तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव झाल्याचं चित्र समोर येतं. २०२० मध्ये वर्षभरात आधीच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १ लाख ९३९ अधिक मृत्यू झालेत