Maharashtra College Reopen : सोमवारपासून शाळा सुरू, महाविदयालय कधी सुरू होणार ? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवारपासून शाळा सुरु होताहेत. त्यामुळं महाविद्यालयं कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित होतोय.. कॉलेजसंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती उच्च आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.. दरम्यान 15 फेब्रूवारीपर्यंत होणा-या सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ठाम असल्याचं उदय सामंत म्हणालेत.