Maharashtra Cold: मराठवाडा, विदर्भात थंडीचं आगमन, राज्यातला गारठा वाढला ABP Majha

Continues below advertisement

परभणी जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. जिल्ह्यातील तापमान १० अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत. त्यासोबतच थंडी वाढल्यानं चहाचा आस्वाद घेण्यासाठीही गर्दी वाढलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram