Maharashtra Cold: उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम ABP Majha
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीची लाट. किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंशापर्यंत खाली रहाण्याची शक्यात आहे.