Dhurla Nivadnukicha :नगरपालिका निवडणुका जाहीर, महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच

Continues below advertisement
डिसेंबरमध्ये होणाऱ्या 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरू आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली, तर काँग्रेस स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचा निर्णय अद्याप बाकी आहे. दुसरीकडे, दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तपासाला वेग आला आहे. 'एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही', असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Union Home Minister Amit Shah) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola