Maharashtra : चित्ररथात महाराष्ट्रातील जैवविविधता, सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्राचं दर्शन घडवणार

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील जैवविविधता या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola