Maharashtra Child Marriage : राज्यात 15 हजारांहून अधिक बालविवाह झाल्याची सरकारची कबुली
Continues below advertisement
राज्यांत बाल विवाहाला बंदी असताना देखील गत 3 वर्षात 15 हजाराहून अधिक बालविवाह झाल्याची सरकारची कबुली, गत 3 वर्षात सरकारला केवळ 10 टक्के बालविवाह रोखण्यात यश, विधान परिषदेत लेखी प्रश्नाला सरकारचं उत्तर, नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार राज्यांत सन 2019, 2020 आणि 2021 मध्ये 152 गुन्ह्यापैकी 137 गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल
Continues below advertisement