Maharashtra Cabinet Meeting :राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक;'या' विषयांवर चर्चा होण्याची शक्यता
Continues below advertisement
ओबीसी आरक्षण आणि एसटी संपाचा तिढा, ओमायक्रॉनचं आव्हान या महत्वाच्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्य सरकारचे प्रस्तावित कायदेही मागे घेतले जाणार असून आजच्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement