Maha Cabinet Expansion :उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोणतं खातं मिळणार?शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची बैठक

Continues below advertisement

आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि तत्पूर्वी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी रविवारी शपथ घेतली. आता त्यांना कोणती मंत्रिपदे दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मविआमध्ये असताना अजित पवारांकडे अर्थखातं होतं. आणि सध्या हे खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. या शिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांच्यासह 8 मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram