Maharashtra Cabinet Expansion : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर? शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढचे दोन दिवस तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची चिन्ह दिसतायत. याचं कारण मुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उद्या आणि परवा दिल्लीत असतील त्यामुळे पुढचे दोन दिवस तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हं धुसर आहेत.