Cabinet Expansion : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोकणाला जास्त मंत्रिपदं ? ABP Majha
Continues below advertisement
Cabinet Expansion : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोकणाला जास्त मंत्रिपदं ? ABP Majha
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपात कोकणाचा जास्त विचार करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर असल्याने कोकणला जास्त मंत्रिपदे मिळण्याची चर्चा होतेय. काल दालन आणि बंगल्यांचं वाटप झालं पण गाडं मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर अडलं होतं. मात्र, काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढ्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय. ही बैठक मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती.
Continues below advertisement