Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 04:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य मंत्रिमंडळाची बैठक- आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात मंत्रीमंडळाची बैठक . मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक सीमा वादा संदर्भात चर्चा . दोन आठवडे मंत्रिमंडळाची बैठक होऊ न शकल्याने ही मंत्र्यांची बैठक महत्त्वाची