Maharashtra Cabinate | मंत्रिमंडळ विस्तार पण खातेवाटप का रखडलं? Special Report
Continues below advertisement
Maharashtra Cabinate | मंत्रिमंडळ विस्तार पण खातेवाटप का रखडलं? Special Report
मंत्रिमंडळाचा शपथविधी उलटून आठवडा होत आलाय. मात्र अद्यापही सगळे मंत्री बिनखात्याचेच दिसताय. मंत्र्यांचे विभाग ठरत नसल्यानं मंत्र्यांचे ना कामकाज ठरत आहे. ना अधिकारी… त्यामुळे मंत्र्यांना देखील प्रश्न पडलाय… नेमके खातेवाटप तरी कधी होणार? पाहूयात खातेवाटपाला वेळ का लागतोय? याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
Continues below advertisement