Maharashtra Budget Session : आशासेविकांच्या मागण्यांवरून विरोधक आक्रमक
Continues below advertisement
Maharashtra Budget Session : आशासेविकांच्या मागण्यांवरून विरोधक आक्रमक विधानसभेचं कामकाज सुरु होताच विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधलं, दीड महिन्यापासून आझाद मैदानावर आंदोलन सुरु सरकार दखल का घेत नाही वडेट्टीवारांना सवाल.
Continues below advertisement