Maharashtra Budget 2024 : उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, 27 फेब्रुवारीला राज्याचं बजेट
Continues below advertisement
Maharashtra Budget 2024 : उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, 27 फेब्रुवारीला राज्याचं बजेट
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे... २७ फेब्रुवारीला राज्याचं बजेट मांडलं जाईल... या अधिवेशनात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधक सत्ताधाऱयांना घाम फोडण्याच्या तयारीत आहेत...दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्रीवर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय...
Continues below advertisement