Maharashtra BJP : 2024च्या दृष्टीने महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल - सूत्र
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी. ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलण्याचा भाजपचा निर्णय. सूत्रांची माहिती. जिल्हाध्यक्ष पदावर तरुणांना संधी देणार. जुन्या जिल्हाध्यक्षांची अनुभवानुसार लोकसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती होणार.