Maharashtra BJP MLA : भाजपचे ते आमदार विधानभवन परिसरात ABP Majha

सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केल्यानंतर आज भाजपच्या ३ आमदारांनी विधानभवन परिसरात प्रवेश केला..अतुल भातखळकर, योगेश सागर आणि पराग अळवणी यांनी विधानभवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला..त्यानंतर हे तिघे विधानभवनाच्या पायऱ्यांवरही पोहोचले...पोलिसांनी किंवा सुरक्षारक्षकांनी त्यांना कुठेही रोखलं नाही..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola