Solapur : भाजप नेते Gopichand Padalkar यांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement
सोलापुरात भाजप नेते गोपिचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण कॅमेऱ्यात कैद, पोलिसांच्या आश्वासनानंतर पडळकर समर्थकांचं आंदोलन मागे
Continues below advertisement
Tags :
Ncp Solapur News BJP Solapur Maharashtra Bjp Gopichand Padalkar BJP Gopichand Padalkar Car Attacked