Maharashtra Bhushan : खारघर दुर्घटनेवरील याचिकेवर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता
Continues below advertisement
खारघरमधील महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटनेसंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीच्या सुनावणी होण्याची शक्यता आहे... या याचिकेत दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी कऱण्यात आलीये.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरही फौजदारी कारवाईची मागणी याचिकेतून कऱण्यात आलीये.. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
Continues below advertisement