Bhandara Gondia जिल्हा परिषदेच्या 23 आणि पंचायत समितीच्या 45 जागांसाठीही मतदान ABP Majha
हरीश मोटघरे, एबीपी माझा, गोंदिया
Updated at:
18 Jan 2022 11:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्त जागांसाठीही मतदान आज होतंय
भंडारा गोंदियातल्या लढतींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश मोटघरे यांनी