Prakash Ambedkar | सीएएविरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद | ABP Majha
Continues below advertisement
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये एकूण 35 संघटना सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे . तसंच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे.
Continues below advertisement