Pariksha Pe Charcha 2020 | देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार | ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'परीक्षा पे चर्चा 2020' या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये लवकरच दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासाबाबत निराश आणि हताश होणाऱ्या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी आज करणार आहेत.