Maharashtra ATS : महाराष्ट्र एटीएसमध्ये 100 पदं रिक्त, गृहमंत्रालयातल्या सूत्रांची धक्कादायक माहिती

दिल्ली पोलिसांनी मुंबईत संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या कार्यक्षमतेवर प्रश्न;  महाराष्ट्र एटीएसमध्ये 100 पदं रिक्त, गृहमंत्रालयातल्या सूत्रांची धक्कादायक माहिती, एटीएसमध्ये 50 अधिकाऱ्यांची पदं, 50 कॉन्टेबलची पदं रिक्त, सूत्रांची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola