
Maharashtra Assembly Winter Session:महायुतीचे 'नवाब'राजकारण लाजवाब,आजचा अजेंडा ; कुणाचा झेंडा
Continues below advertisement
Maharashtra Assembly Winter Session:महायुतीचे 'नवाब'राजकारण लाजवाब,आजचा अजेंडा ; कुणाचा झेंडा नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आजचा दिवस कुठल्या मुद्द्यांवरून गाजला, ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या त्या मागण्यांवरून टीकेची 'पुरवणी'? सरकारमध्ये नियोजनाचा आभाव-विरोधक यंदा ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आर्थिक नियोजनावरून विरोधक आक्रमक
Continues below advertisement