Maharashtra assembly winter session :हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस,पेपरफुटी घोटाळावरून सरकारला घेरणार
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 12:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अशातच आज राजकीय आखाडा रंगताना पाहायला मिळतोय