Maharashtra Winter Session:विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान करण्याबाबत प्रक्रिया पार पडणार
हिवाळी अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबत प्रक्रिया पार पडणार आहे. ((काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्याला भाजपनं आक्षेप घेतला होता.)) नियम समिती या प्रस्तावाचं अवलोकन करून आवाजी मतदानानं अध्यक्ष निवड करण्याबाबतच्या निर्णयाची प्रक्रिया पार पाडेल.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News