BJP :डिनर टेबलवर भाजप आमदारांची खलबत,परिक्षा घोटाळ्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर भाजप नेत्यांसाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री खास भोजन आयोजित केलं होतं. या भोजनासाठी भाजपचे सर्व आमदार कुलाब्यातील महिला विकास मंडळाच्या सभागृहात उपस्थित होते.
Tags :
Maharashtra News CM Uddhav Thackeray Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Exam ताज्या बातम्या BJP ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Diner Table