Maharashtra Assembly Speaker Elections : विधानसभा अध्यक्ष निवडणूक पुढल्या आठवड्यात होण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्ष निवडणूक पुढल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचा एक मंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आज पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याची विनंती करण्यात येणार आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Maharashtra Budget State Budget Maharashtra Latest News Maharashtra Budget 2022 Budget 2022 Maharashtra Assembly Speaker Elections Maharashtra Budget News Maharashtra Budget Live Maharashtra Budget News Live Maharashtra Budget News Today