Vidhan Parishad : शोकप्रस्तावाच्या दिवशी गोंधळ घालणं योग्य नाही : फडणवीस
Vidhan Parishad : शोकप्रस्तावाच्या दिवशी गोंधळ घालणं योग्य नाही : फडणवीस
कोर्टाचा निकाल आल्यानंतर राज्यपाल कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील, विरोधकांच्या मागणीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, शोकप्रस्तावाच्या दिवशी गोंधळ घालणं योग्य नाही, फडणवीसांचं विरोधकांना आवाहन.