Supreme Court on UAPA : बेकायदेशीर संघटनेचं सदस्यत्व गुन्हाच, UAPA बद्दल कोर्टाकडून महत्वाचा निकाल
Continues below advertisement
Supreme Court on UAPA : बेकायदेशीर संघटनेचं सदस्यत्व गुन्हाच, UAPA बद्दल कोर्टाकडून महत्वाचा निकाल
UAPA कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. 'बेकायदेशीर संघटनेचं केवळ सदस्य असणं हासुद्धा गुन्हाच. याआधी सुप्रीम कोर्टाने केवळ सदस्यत्व असणं गुन्हा ठरू शकत नाही असा निर्णय दिला होता.
Continues below advertisement