ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 31 October 2024
ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 31 October 2024
मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजपकडून मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती, काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी वशिला लागत असल्याचा आरोप
मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजपकडून मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती, काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी वशिला लागत असल्याचा आरोप
कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांचा काँग्रेसला रामराम, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यानं सोडला पक्ष...
भाजपचा जन्मच कटकारस्थानासाठी, संजय राऊतांचा आरोप.. मनसेच्या पाठिंब्यावर फडणवीस मुख्यमंत्री तर भाजपला जागा किती मिळतील, राऊतांचा सवाल?
जिथे बंडखोरांनी अर्ज भरले, तिथे मार्ग काढू, शरद पवाराचं स्पष्टीकरण, मात्र सिंचन घोटाळ्यावर बोलण्यास पवारांचा नकार
पालघरचे बेपत्ता शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले.. तिकीट न मिळाल्याने ४ दिवस होते नॉट रिचेबल