Madhya Pradesh Bus Accident : मध्य प्रदेशच्या नर्मदा नदीत कोसळली ST, 13 जणांचा मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Bus Accident in Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्यातचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय 11 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे.  मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी मध्य प्रदेशातील प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram